मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचालित चोपडा येथील मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कुल & ज्यु. कॉलेजचा निकाल 94.54%
जून ०३, २०२३
0
मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचालित चोपडा येथील मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कुल & ज्यु. कॉलेजचा निकाल 94.54%
चोपडा प्रतिनीधी :- संदिप पाटील
चोपडा येथील मुस्तफा अॅग्लो उर्दु हायस्कूल व ज्यु.काॅलेजचा निकाल 94.54% लागला आहे.
या शाळेचा इ.10 वी (S.S.C) बोर्ड चा निकाल 94.54% लागला यात प्रथम क्रमांकाने शेख अल्फीना वसीम अहमद तर दुस-या क्रमांकावर शेख नाजेरा मुशताक अहमद आणी तिस-या क्रमांकावर शहा समीरा फिरोज यांनी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. त्यामुळे संस्थाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून खूप कौतूक के
Tags