मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचालित मुस्तुफा अँग्लो उर्दू प्रायमरी, हायस्कुल व ज्यू. कॉलेज चोपडा
या शाळेत विदयार्थ्यांचा सुप्त गुणांना वाव देण्यासाठी फूड फेस्टिवल कार्यकाम ऊत्साहात साजरा
चोपडा प्रतिनीधी-संदिप पाटील
मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचालित मुस्तुफा अँग्लो उर्दू प्रायमरी, हायस्कुल व ज्यू. कॉलेज चोपडा
या शाळेत विदयार्थ्यांचा सुप्त गुणांना वाव देण्यासाठी फूड फेस्टिवल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पालक व विदयार्थ्यांनी खूप मोठया संख्येत सहभाग घेतला.
संस्थेचे वतीने विद्यमान अध्यक्ष असगर अली महेबूब अली, उपाध्यक्ष- अरमान अली,
सचिव - आरिफ शेख, चेअरमन- फिरोज पठाण, खजिनदार- जुनेद सैय्यद, संचालक - फारुख पठाण, शरीफ अहेमद, अकिलोद्दीन जहागीरदार,संस्थेचे समन्व्यक इम्रान अली, कायदेशीर सल्लागार- आसिम सैय्यद, सर्व साधारण सभासद, हाफिज खान, नोमान काजी, साबीर अ. नबी, जावेद शेख, मुख्याध्यापक अब्दुलहक , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इ.उपस्थित होते.
सदर कार्यकामाला चांगला प्रतिसाद होता.
