चोपडा येथील मुस्तफा एज्युकेशन शिक्षण संस्थेचा निकाल १००%

Advertisement

चोपडा येथील मुस्तफा एज्युकेशन शिक्षण संस्थेचा निकाल १००%

 


चोपडा येथील मुस्तफा एज्युकेशन शिक्षण संस्थेचा निकाल १००%


चोपडा प्रतिनिधी :-संदिप पाटील

चोपडा येथील मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचालित मुस्तुफा अँग्लो उर्दू हायस्कुल व ज्यु. कॉलेज चोपडा या शाळेचा निकाल 100% लागल्याने संस्थेचे अध्यक्ष असगर अली महेबूब अली यांनी सगळ्या स्टाफचे कौतूक केले आहे.


या शिक्षण संस्थेत येथील सायन्स विभागात शिफा सिदिका शेख हबीबुल्लाह याला 86.33% टक्के मिळवून शाळेत पहीली आली.तर कला विभागात प्रथम-नामीरा परविन मंजूर मुजावर याला 73.33% टक्के मिळाले आहे.
संस्थेकडून विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करताना संस्थेचे अध्यक्ष असगर अली महेबूब अली सर्व संचालक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांना अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या