अडावद पोलीसांनी मोटार सायकल चोरट्यांना केले जेरबंद; आरोपीताकडुन १४ मोटार सायकली जप्त
चोपडा प्रतीनिधी :- संदिप पाटील
जळगांव जिल्ह्यातील मो.सा.चोरीच्या वाढत्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीत सपोनि गणेश बुवा व स्टाफ यांनी पेट्रोलींग दरम्यान चार संशईत इसमाना दोन विना क्रमांकाचे मो.सा.सह पकडले असता त्यांची शाहानिशा केली असता त्यांचे ताब्यातील युनिकॉर्न गाडी ही अडावद येथील खात्री करता ती अडावद पो.स्टे.गु.र.न.३३/२०२३ भा.द.वि.क.३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील असले बाबत खात्री पुष्पा रेसिडेंसी येथुन चोरी केले बाबत कबुल केले त्यावरुन सदर युनिकॉर्नचा चेसेच नंबर व इंजिन नंबर पाहुन केली तद्नंतर सदर आरोपीतांना विश्वास आरोपीतांनी चोपडा शहर
पो.स्टे,धरणगाव,यावल,एरंडोल येथुन मोसा.चोरी करुन आणल्या बाबत कबुली दिली असुन आरोपीतां कडुन एकुण १४ वेगवेगळया कंपणीच्या मोसा.हस्तगत करण्यात शहर आल्या असुन त्यापैकी धरणगाव पोस्टे पो.स्टे.१)गु.र.न. १८८/२०२३,२)१८९/२०२३ भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे,तसेच चोपडा गुरनं.३) ४४१/२०२२,४) ७६/२०२३ भादवी क.३७९ प्रमाणे,यावल पोस्टे ५)गूरनं. २७३/२०२३ भादवी क.३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील असुन ईतर मोसा.च्या मालकाचा पत्ता प्राप्त करून संबंधीत पो.स्टे ला संपर्क करून ईतर पो.स्टे.चे गुन्हे उघडकीस आणन्याचा प्रयत्न करीत आहोत.तरी सदर आरोपीत नामे राजेश श्रीराम बारेला,मूकेश आबा बारेला,विजय श्रीराम बारेला,आकाश वसंत सोनवणे (भिल) यांना सदर अडावद पोस्टे कडील गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन सदर कार्यवाही ऋषिकेश रावले सहा.पोलीस अधिक्षक चोपडा भाग चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.गणेश बूवा व पोउपनि.चंद्रकांत पाटील,पोउपनि.जगदीश कोळंबे,सफौ.शरीफ तडवी,पोना.जयदीप राजपूत,पोहेकाँ.सुनिल तायडे,पोना.कैलास बाविस्कर,पोहेकाँ.सपकाळे,पोहेकाँ मूकेश तडवी,पोकाँ.सतिष भोई,पोना.किरण शिरसाठ,पोना.विनोद धनगर, पोकाँ प्रदीप पाटील पोकाँ.अक्षय पाटील यांनी केली आहे.तरी अडावद पोस्टे कडून नागरीकाना आव्हान करण्यात येते कि,सदर मो.सा. बाबत काहीही माहीती मिळाल्यास अडावद पोस्टेशी संपर्क साधावा हि विनंती.
सपोनि गणेश बूवा मो.८६६८८४२५९८,अडावद पोस्टे संपर्क क्र. ०२५८६२३२२३
सपोनि गणेश बूवा मो.८६६८८४२५९८,अडावद पोस्टे संपर्क क्र. ०२५८६२३२२३

0 टिप्पण्या