शासकीय बालचित्रकला स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाचे 13 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले
चोपडा (प्रतिनिधी ) संदिप पाटील
येथील विवेकानंद विद्यालयातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शासकीय बालचित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच समग्रशिक्षा अभियान अंतर्गत गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालय पंचायत समिती चोपडा यांच्यामार्फत प्राप्त झाला या स्पर्धेत एकूण चार गटातून 13 बक्षीस विद्यालयास प्राप्त झालीत.
*गुणवंत विद्यार्थ्यांची नावे गटानुसार पुढील प्रमाणे*
*गट 1 ला*
यशश्री मिलिंद पाटील प्रथम,
कबीर प्रशांत सोनवणे द्वितीय,
निशांत उल्हास पाटील बारावा,
मनन मांगीलाल बारेला तेरावा,
ओवी राधेश्याम पाटील पंधरावी,
*गट 2 रा*
उन्नती रामप्रसाद पाटील प्रथम,
जीनल शांताराम पाटील पंधरावी.
*गट 3 रा*
पर्वणी प्रसाद वैद्य प्रथम,
दुर्गेश्वरी संदीप चव्हाण तेरावी.
*गट 4 था*
ऋतुजा पाटील द्वितीय,
स्वरा ललित शुक्ल चतुर्थ,
केनिशा चंद्रकांत महाजन सहावी,
रूपल लक्ष्मण महाजन पंधरावी.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे तंत्रज्ञाने कलाशिक्षक राकेश विसपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विकास हरताळकर,अध्यक्ष डॉक्टर विजय पोतदार,उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अॅड रवींद्र जैन,सहसचिव डॉक्टर विनीत हरताळकर,विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे,मुख्याध्यापिका आशा चित्ते मॅडम यांच्या सह सर्व शिक्षकवृंद,पालकवृंद, व विद्यार्थी यांनी केले.

