तांदळवाडीत डीजेच्या तालावर "महर्षी वाल्मिक" जयंती साजरी...
पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील
"गुरु आपल्या सर्वांना देतात ज्ञान, तोच गुरु सर्वात महान"
सविस्तर वृत्त असे की,तांदळवाडी येथे जगद्गुरू महर्षी वाल्मिक जयंती साजरी करण्यात आली, दर वर्षा प्रमाणे कोजागीरी पौर्णिमेच्या दिवशी महर्षि वाल्मीकि जयंती साजरी केली जाते. या वर्षी २८ आक्टोबर, शनिवारी वाल्मीकि जयंती साजरी केली जात आहे.
रामायण सारखे महाकाव्य ज्यांनी लिहीले असे जगद्गुरू महर्षी वाल्मिक यांच्या योगदानाला श्रद्धांजली देण्याची ही वेळ आहे.यावेळी तांदळवाडीच्या सरपंच सौ.सिंधुताई भिल्ल यांनी प्रथम महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.यावेळी माजी सरपंच सिताराम कोळी,चोसाकाचे संचालक गोपाल धनगर,विवीध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन दिपक पाटील, तांदळवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच प्रविण धनगर,भाजपाचे कार्यकर्ते नंदलाल धनगर,माजी ग्रामपंचायत सदस्य पुंजू धनगर, चंद्रकांत कोळी, समाधान कोळी,मोहन सोनवणे,प्रताप धनगर आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या