पुलाचे उद्घाटन होत नाही तोच कोनशिलेची तोडफोड
पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्याची मागणी(जळगाव पोलीसराज मिडिया)
शहरातील रिंग रोड इंद्रप्रस्थ नगर या रेल्वे पुलाचे उद्घाटन नितीन गडकरी व मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रविवारी झाले मात्र एक दिवस उलटत नाही तोच या ठिकाणी लावण्यात आलेल्या कोलशिनेची तोडफोड करण्यात आली आहे याप्रकरणी महा रेलच्या अधिकाऱ्यांनी शहर पोलिसात अज्ञादान विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तर या फुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्यावे अशी राष्ट्रवादी काँग्रेस महानगर तर्फे मागणी करण्यात आलेली आहे
शहरातील रिंग रोड ते इंद्रप्रस्थ नगर या पुलाची निर्मिती महारेल च्या वतीने करण्यात आलेली आहे या पुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या पुलाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ही कोनशिलाचे अनावरण करून झाले. या कोण शिलेवर महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे नाव नसल्याने त्यावेळेस त्यांनी बोलून दाखवत आपली नाराजगी व्यक्त केली होती याच कोनशिलेवर एकनाथराव खडसे यांचे नाव होते मात्र आज या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली याप्रकरणी मारेल चे अधिकारी आरिफ मोहम्मद मिया यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महानगर व तिने या पुलास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली आहे
या पुलाचे अजून काम पूर्ण झालेले नाही पिंप्राळा कडे उतरण्याचा रस्त्याचे काम अजून झालेले नाही असे असताना या पुलाचे उद्घाटन करण्याचे कारण काय असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
तसेच पत्रिकेवर कोनशिलेवर सत्ताधारी नेत्यांची नावे नावे नसताना त्या ठिकाणी जाऊन स्वतः भाषणाद्वारे बोलून दाखवले. व उद्घाटनापूर्वी तेथून काढता पाय घेतला. कोनशिलेवर व पत्रिकेवर माजी मंत्री तथा विद्यमान विधान परिषद सदस्य एकनाथराव खडसे यांचे नाव असल्याने नावाकरता हपापलेल्या सत्ताधाऱ्यांनी तेथे जाऊन या भाषणाद्वारे बोलून दाखवली. त्यांच्या समर्थकाने रात्री या पुलावर लावण्यात आलेल्या कोनशिलेची तोडफोड करून मर्दुकी दाखवण्याचा प्रकार केविलवाणा प्रकार करण्यात आला आहे असे पत्रकात म्हणण्यात आलेले आहे.

0 टिप्पण्या