प्रा.श्री धनराज पाटील यांची ग्रंथालय संघाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड
चोपडा प्रतिनीधी :- संदिप पाटील
महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा.ना.श्री. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मान्यतेने प्रा.श्री धनराज मुलचंद पाटील रा. तांदळवाडी, ह.मु. अमळनेर यांची ग्रंथालय विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज दिनांक 5 मार्च रोजी त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. परीसरातून पाटील यांच्यावर शूभेच्छांचा वर्षाव होत आहे.

