विवेकानंद विद्यालयाची यशाची गुणवत्ता व परंपरा कायम ठेवत महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत 18 विद्यार्थी चमकलेत*

Advertisement

विवेकानंद विद्यालयाची यशाची गुणवत्ता व परंपरा कायम ठेवत महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत 18 विद्यार्थी चमकलेत*

विवेकानंद विद्यालयाची यशाची गुणवत्ता व परंपरा कायम ठेवत महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत 18 विद्यार्थी चमकलेत
चोपडा (प्रतिनिधी) येथील विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी प्रतिवर्षाप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील एकूण 18 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले यांची इयत्ता निहाय नावे पुढीलप्रमाणे इयत्ता 8 वी मधील खालील विद्यार्थ्यांनी शहरी सर्वसाधारण या गटात यश संपादन केले आहे. 1.स्वरा विनित हरताळकर( K 7/209) 2.सानवी अतुल पाटील (K 17/209) 3.श्रीकांत प्रशांत चौधरी (K 53/209) 4.ॠतुजा किशोर पाटील (K 58/209) 5.खुशी मनोज पवार (K 93/209) इयत्ता 5 वी गुणवत्ता संपादन केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे 1.मानस नरेंद्र पाटील -208 2.मनाली प्रवीण पाटील-204 3.विहान अमोल मोदी -202 4.मोक्षित घोंगडे-198 5.मानसी सुनील पाटील-184 6.भूमिका प्रमोद चौधरी -174 7.आयु मंगल घिसाडी -178 8.गीत अमित हरताळकर-170 9.आरोही जगदीश पाटील-166 10.रोहन गणेश सोनार -178 11.जानवी मनोज पवार172 12.नक्षत्रा योगेश सोनवणे-170 13.पूर्वजा भूपेंद्र पाटील-166 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तसेच आई-बाबा व त्यांचा परिवाराचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष-मा.डाॅ.विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,उपाध्यक्ष-घनःश्यामभाई अग्रवाल ,सचिव-अँड.रविंद्र जैन,सहसचिव-डाॅ.विनित हरताळकर, मुख्याध्यापक व विश्वस्त नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी व विवेकानंद परिवारा तर्फे करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या