खाजगी सावकाराकडून चालू बाजारभावाप्रमाणे १,१६,८०,०००/- रुपये किमतीचे एकूणं १४६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत.
चोपडा प्रतिनिधी- संदिप पाटील
फिर्यादी यांनी आरोपींकडून वेळोवेळी एकूण १,९२,००,०००/- रुपये रक्कम प्रथम २.५% व ती वाढवून १०% व्याज दराने घेतली होती, त्या रकमेस फिर्यादी यांचेकडून ६५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व ५० लाख रुपये किमतीचा प्लॉट तारण ठेवून घेतला होता.
फिर्यादीने सन २०१८ ते २०२३ दरम्यान आरोपीस मुद्दल रुपये १,९२,००,०००/- व व्याज रुपये १,१२,७७,५००/- असे एकूण रुपये ३,०४,७७,५००/- देवून देखील तारण ठेवलेले ६५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व प्लॉट परत दिला नाही म्हणून वगैरे दिले मजकुरचे फिर्यादीवरुन सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं.७०४/२०२३ भादविक ४२०, ५०४, ५०६, ३४ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ व ४५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.तसेच फिर्यादी यांनी आरोपी यांचेकडून वेळोवेळी रुपये १९,९८,०००/- प्रथम २.५% व ती वाढवून १०% व्याज दराने घेतली होती, त्या रकमेस तारण म्हणून आरोपीने फिर्यादी यांचेकडून ८१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे ठेवून घेतले होते. फिर्यादी यांनी सन २०१८ ते २०२३ दरम्यान आरोपीस व्याजासहित २०,४८,९३१/- रुपये वेळोवेळी देवूनही त्यांचे ८१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे त्यांना परत केले नाहीत म्हणून वगैरे दिले मजकुरचे फिर्यादीवरुन सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं.९१५/२०२३ भादविक ४२०, ४०६, ५०६ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ व ४५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.
श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांनी नमुद दोन्ही गुन्हयांचे गांभिर्य लक्षात घेवून दोन्ही गुन्हयांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा सातारा यांचेकडे दिला होता. नमुद गुन्हयाचा तपास श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आश्लेषा हुले पोलीस उपअधीक्षक आ.गु.शा. सातारा व श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.शिवाजी भोसले यांनी स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मदतीने गुन्हयाचा तपास करुन गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रिक विश्लेषनाचा वापर करुन, साक्षीदार यांचेकडे सखोल तपास करुन, नमुद आरोपींच्या विरुध्द सबळ पुरावा प्राप्त केला व नमुद दोन्ही गुन्हयातील खाजगी सावकार आरोपीकडे असणारे दोन्ही फिर्यादी यांचे एकूण १४६ तोळे वजनाचे चालू बाजारभावाप्रमाणे १,१६,८०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे हस्तगत करुन उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आश्लेषा हुले पोलीस उपअधीक्षक आ.गु.शा. सातारा व श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलीस अंमलदार प्रमोद नलवडे, राजू मुलाणी, विकास इंगवले, सुरज गवळे, संजय मोरे, संतोष राऊत, अजित पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार अतिष घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, अरुण पाटील, अमित माने, गणेश कापरे, अमित सपकाळ, मोहन पवार, ओंकार यादव, रोहित निकम यांनी सदरची कारवाई केली असून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी नमुद अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.