शेळगाव बॅरेज येथे ३० जातींच्या पक्ष्यांची नोंद.:- पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ

Advertisement

शेळगाव बॅरेज येथे ३० जातींच्या पक्ष्यांची नोंद.:- पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ

पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ

शेळगाव बॅरेज येथे ३० जातींच्या पक्ष्यांची नोंद.:- पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ

पाचोरा प्रतिनीधी :- फकीरचंद पाटील
चातक व पावशा या पावसाळी पक्ष्यांसोबत,
मोर,पाणकावळे,स्वरल,वंचक,चिमणी,कावळे,गायबगळे,सूर्यपक्षी,दयाळ,वेडाराघू,किरपोपट,भारद्वाज,कोकिळा,मैना,ब्राम्हणी मैना,कवडी मैना आदी ३० स्थानिक पक्ष्यांची नोंद करण्यात आली.शेळगाव बॅरेज येथे ३० जातींच्या पक्ष्यांची नोंद.:- पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ

स्थलांतरीत पक्षी आपल्या मायदेशी मार्च अखेर परत गेले आहेत.कडक उन्ह असतांना व पुलाचे बांधकाम सुरू होते तरी देखील ३०पक्ष्यांची नोंद झाली आहे,
शेळगाव बॅरेज येथे ३० जातींच्या पक्ष्यांची नोंद.:- पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ

पक्षी आपली घरटी बांधण्यात गुंतलेले असल्याने पाणबदक दिसले नाहीत.
बंधाऱ्यात पाणी चांगले असेल तरी तापीचे पात्र तसे खूपच आटलेले होते,ट्रक, ट्रॅक्टर यांची वरदळ,खोदाई मशीन यांचे आवाज,कामाचा गोंगाट असल्याने व सकाळची वेळ असूनही कडक ऊन असल्याने पक्षी झाडाच्या सावलीत दडून बसले होते.
शेळगाव बॅरेज येथे ३० जातींच्या पक्ष्यांची नोंद.:- पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या