मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १०वी) परीक्षेचा ऊद्या निकाल

Advertisement

मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १०वी) परीक्षेचा ऊद्या निकाल

 मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १०वी) परीक्षेचा ऊद्या निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषद शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्य मंडळाच्या तिसऱ्या मजल्यावर शारदा सभागृहात आयोजित केलेली आहे. अशी माहीतक एका परीपत्रकात दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या