पोलीसराज मिडियाचा दणका ,दुस-याच दिवशी पुलाच्या दुरुस्तीला वेग

Advertisement

पोलीसराज मिडियाचा दणका ,दुस-याच दिवशी पुलाच्या दुरुस्तीला वेग

 पोलीसराज मिडियाचा दणका ,दुस-याच दिवशी पुलाच्या दुरुस्तीला वेग





पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील

पोलीसराज मिडियाच्या माध्यमातून काल दि.४ सप्टेंबर रोजी तापी पुलाच्या दुरूस्ती संदर्भात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती .त्याचा सकारात्मक परिणाम
दुस-याच पहावयास मिळाला.
निमगव्हाण येथील तापी नदीवरील पुल हा एकमेव जपींग पुल आहे असा पुल होणे पुन्हा नाही...अनेक पुल बांधले जातात.पण असा पुल कोठेही पाहण्यास मिळाला



 नाही.म्हणून या पुलाची जतन फार महत्वाची आहे .धरणगाव, चोपडा,अमळनेर या तीन तालुक्यांना जोडणारा व चीवीस तास रहदारी असणारा हा महत्वाचा पुल मानला जातो. याची दुरूस्ती होणे फार महत्वाची होती. पोलीसराज मिडियाच्या बातमीची सामाजिक बांधकाम विभागाने दखल घेतली आणी पुलाची दुरुस्तीच्या कामाला सुरूवात केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या