फरार आरोपी कडून २५ साग वृक्षाची कत्तल केले लाकूडा वाहन करण्यास वनविभागाच्या कर्मचा-यांना यश

Advertisement

फरार आरोपी कडून २५ साग वृक्षाची कत्तल केले लाकूडा वाहन करण्यास वनविभागाच्या कर्मचा-यांना यश

 फरार आरोपी कडून २५ साग वृक्षाची कत्तल केले लाकूडा वाहन करण्यास वनविभागाच्या कर्मचा-यांना यश




पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील

दिनांक १२.०३.२०२४ रोजी प्रथम म अपराध क्रमांक ०२/२०२४ दि.१२.०३.२०२४ मधील फरार आरोपी कांतिलाल गुलाब पावरा रा खैरकुडी पाडा वय वर्ष ३३ याने वनक्षेत्र देवझिरी मधील राखीव वनखंड क्र.१६४ मध्ये अवैधरित्या २५ साग वृक्षांची कत्तल केलेली मिळून आल्यामुळे भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६/१ अ.ङ,फ प्रमाणे फरार आरोपी कांतिलाल गुलाब पावरा रा खैरकुंडी पाडा वय वर्ष ३३ यांचे विरुध्द वन अपराध ०२/२०२५ दि९२.०३.२०२४ अन्वये वनगुन्हा दाखल करण्यांत आला सदर गुन्हयातील मुददेमाल जप्त करुन वनपरिक्षेत्र कार्यालय देवझिरी येथे आणून ठेवले होते. त्याचा राग मनात ठेवून आरोपीने देवझिरी वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी हे शासकीय वाहनाने खरकुंडी पाडा कक्ष क्र. १६६ येथे गस्ती कामी गेले असता सुमारे २.३० वाजेच्या सुमारास खैरकुंडी पाडा पेथील क्षेत्रीय कर्मचारी यांचेवर कांतिलाल गुलाब पावरा तसेच सुनिल ग्यानसिंग पावरा असे दोघी आले व क्षेत्रीय कर्मचारी यांना शिवीगाळ करून आमच्या खैरकुंडी पाडयात यायचे नाही, नाहीतर तुम्हाला जिवित मारुन टाकू अशी धमकी देवून त्यांच्यावर शासकीय वाहनावर दगड फेक करु लागले. बाबत वनरक्षक करंजपाणी यांनी अडावद पोलीस स्टेशन येथे FIR No ००३६ दि.१३.०३.२०२४ चा नोंदविला असे
दिनांक १८.०३.२०२४ रोजी क्षेत्रीय कर्मचारी, SRPF जवान यांचेसह गुन्हयातील फरार आरोपी फाजिलाल गुलाब पावरा रा खेरकुंडी पाडा बाबत गुप्त माहिती मिळाल्याने सकाळी खैरकुडी पाडा येथे सापळा रचून आरोपीला  ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी करुन सदर आरोपी यांस चोपडा उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे दाखल करुन वैदयकीय तपासणी करुन में, न्यायालय चोपड़ा वर्ग यांचेसमोर हजर केले असता मे. न्यायालयाने आरोपीस दि.२०.०३.२०२४ पर्यंत वनकोठडी सुनावली.

सदरची कार्यवाही श्री जमीर एम. शेख साहेब, मा. उपवनसंरक्षक, पावल वनविभाग जळगांव, श्री प्रथमेश वि. हाडपे, मा. सहाय्यक वनसंरक्षक, (वनीकरण व वन्यजीव) यावल वनविभाग जळगांव यांचे मागदर्शनाखालील श्री जी.आर. बडगुजर, वनपरिक्षेत्र अधिकारी देवझिरी (प्रा.) व श्री स्वप्निल एस रणदिवे, वनपाल हंड्याकुंड्या (अ.कार्य), श्रीमती कमल एस. टेपले, वनपाल बोरमळी दक्षिण, श्री जयेश
दिलीप पाटील, वनरक्षक करंजपाणी यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या