पंकज माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड...
चोपडा प्रतिनीधी :- संदिप पाटील
चोपडा येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शासकीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या पंकज ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 19 वर्ष आतील वयोगटात नेत्रदिपक कामगिरी करून अंतिम सामन्यात विजयी झाले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
विजयी संघात.....
१) लोकेश नारायण पाटील
२) आयुष अनिल पाटील
३) वेदांत महेश पाटील
या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड
सर्व यशस्वी विद्यार्थी व पालक आणि मार्गदर्शक शिक्षक श्री अजय सैंदाने, जीवन पाटील व सर्व क्रीडा शिक्षक यांचे* संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब डॉ. एस. पी. बोरोले, उपाध्यक्ष अविनाश दादा राणे , संचालक भैय्यासाहेब पंकज बोरोले, नारायण दादा बोरोले व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री व्ही. आर. पाटील व संस्थेतील सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या

0 टिप्पण्या