पंकज चौधरी यांची शंभु सेना सामाजिक संघटनेच्या खांन्देश विभागीय अध्यक्ष म्हणून निवड...
रावेर प्रतिनिधी :-
पंकज चौधरी यांची शंभु सेना सामाजिक संघटनेच्या खांन्देश विभागीय अध्यक्ष म्हणून निवड निवड करण्यात आली.
भारतीय जनता युवा मोर्चा चे रावेर तालुका कोषाध्यक्ष तथा युवा ग्राम पंचायत सदस्य मु.पो. पाडळे खुर्द येथील युवा नेतृत्व पंकज भाऊ चौधरी यांची शंभु सेना सामाजिक संघटनेवर पुन्हा खान्देश विभागीय अध्यक्ष म्हणून नियक्ती करण्यात आली ही नियुक्ती शंभू सेनेचे प्रमुख अतूलनाना माने पाटील यांनी केली असून त्यांनी नियुक्ती पत्र देवून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या