जळगाव येथील सुप्रसिद्ध कन्सल्टिंग पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर सुधीर शाह यांचे लाईफ स्टाईल मॅनेजमेंट या विषयावर व्याख्यान संपन्न

Advertisement

चोपडा प्रतिनिधी :-संदिप पाटील

चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात आज आहार, व्यायाम, तणावमुक्त जीवन कसे जगावे व अन्न व्याधींपासून दूर राहण्याचे उपाय यावर मार्गदर्शन करण्यासाठी जळगाव येथील सुप्रसिद्ध कन्सल्टिंग पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर सुधीर शाह यांचे व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानाच्या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विकास हरताळकर, सचिव अॅड.रवींद्र जैन, सहसचिव डॉक्टर विनीत हरताळकर, विश्वस्त सुभाष अग्रवाल, दिवेश पटेल ,डॉक्टर नीरज पोतदार, डॉ. निता हरताळकर,नरेंद्र भावे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आशा चित्ते, इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा मिस्त्री, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी भावे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक पवन लाठी तर आभार प्रदर्शन उपशिक्षक संदीप कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे डिजिटल बॅनर व कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गाऊन कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या