निमगव्हाण येथील जेडीसीसी बॅकेचे शाखा व्यवस्थापक यांची उपविभागीय व्यवस्थापक पदी पदोन्नती...
निमगव्हाण (ता.चोपडा) दि.3 ऑगस्टनिमगव्हाण येथील जेडीसीसी बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री सी.एम.कापडे.याची चोपडा शाखेत उपविभागीय व्यवस्थापक पदी पदोन्नतीत झाल्या बद्दल तसेच त्यांच्या जागेवर धरणगाव जेडीसीसी शाखेतून बदली होवून श्री विक्की मुरगूळे यांची निमगव्हाण जेडीसीसी बँकेच्या शाखा व्यवस्थापक पदी बदली झाली त्या बद्दल श्री धुनिवाले दादाजी दरबार अध्यक्ष श्री धनराज पाटील,तांदळवाडी विविध कार्यकारी विकास सोसायटी चेअरमन श्री दिपक पाटील, श्री रविंद्र पाटील ,अजय पाटील, पुंडलीक पाटील यांच्या वतीने सत्कार करून मान्यवरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

