मुस्तुफा अँग्लो उर्दू हायस्कुल चोपडा या शाळेचा 10 परीक्षेचा निकाल 92% लागला आहे
चोपडा प्रतिनीधी- संदिप पाटील
चोपडा येथील मुस्तुफा अँग्लो उर्दू हायस्कुल या शाळेचा 10 परीक्षेचा निकाल 92% लागला आहे.या शाळेने यंदाही उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
यात प्रथम क्रमांक:- उरुज फातेमा नुरूस्सलाम मोमीन (85.40%) तर
द्वितीय क्रमांक :- शेख मुस्कान बी शेख शरीफ (82.80%)आणी तुतीय क्रमांक :- बेग आफिया बी रफिक बेग (8180%) यांनी यशाची परंपरा कायम राखली यामुळे संस्थेत आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी विदयार्थ्याचे संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष -असगर अली महेबूब अली, सचिव - आरिफ अहेमद हाजी अब्दुल सत्तार, शा. स. चेअरमन - फिरोज खान हाजी महेबूब खान, सह सचिव - मो. हारून मो. इब्राहिम, खजिनदार- सै. जुनेद अहेमद लियाकत अली, सर्व संचालक अरमान अली असगर अली, शेख मुखतार शेख युसूफ, फारूक खान हाजी महेबूब खान, शेख शरीफ हाजी अब्दुल सत्तार इ. उपस्थित होते.
सोबत प्राचार्य अब्दुलहक शेख अय्युब तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मच्यानी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

0 टिप्पण्या