वाह जिंदगी वाह — अध्यात्म, आनंद आणि जागृतीचा अद्वितीय संगम “जीवन म्हणजे आत्म-शोधाचा एक सुंदर प्रवास… आताच्या क्षणाची ताकद अनुभवा…”

Advertisement

वाह जिंदगी वाह — अध्यात्म, आनंद आणि जागृतीचा अद्वितीय संगम “जीवन म्हणजे आत्म-शोधाचा एक सुंदर प्रवास… आताच्या क्षणाची ताकद अनुभवा…”

 वाह जिंदगी वाह — अध्यात्म, आनंद आणि जागृतीचा अद्वितीय संगम

चोपडा प्रतिनिधी : संदीप पाटील 

  “जीवन म्हणजे आत्म-शोधाचा एक सुंदर प्रवास… आताच्या क्षणाची ताकद अनुभवा…”

 या अतिशय प्रेरणादायी संदेशाने सुरू झालेला ‘वाह जिंदगी वाह’ हा अध्यात्मिक व मानसिक आरोग्यवर्धक कार्यक्रम दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत प्रभू चिंतन भवन, ओम शांती नगर, चोपडा येथे अत्यंत उत्साहात पार पडला.



 कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती 

बी. के. रूपेश भाई (राजयोग शिक्षक व समुपदेशक, माउंट आबू),

मिनाक्षी दिदी (जळगाव),

राजू भाऊ शर्मा (शिव केला एजन्सी), डॉ. पवन पाटील,

डॉ. के. एन. सोनवणे,

आणि चोपडा केंद्राच्या संचालिका मंगला दीदी आदी उपस्थित होते.

  याप्रसंगी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेत २७ वर्षे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले आर. डी. पाटील यांनी आपल्या अध्यापनासोबत मानसिक आरोग्य व अध्यात्मिक संतुलन या विषयांत विशेष अभ्यास करून मागील दोन वर्षांत समुपदेशन क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षण व अभ्यासक्रम पूर्ण केले.

त्यांनी ‘अध्यात्मिक समुपदेशक’ (Spiritual Counsellor) म्हणून खालील मान्यताप्राप्त अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत —

 प्रगत पदविका : समुपदेशन व मानसिक आरोग्य

(यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व ब्रह्माकुमारीज एज्युकेशन विंग, माऊंट आबू)

 स्पिरिच्युअल कौन्सिलिंग विशेष कोर्स (२५–२७ जुलै २०२५)

(यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक व ब्रह्माकुमारीज एज्युकेशन विंग)

 स्टुडंट सायकॉलॉजी सर्टिफिकेट कोर्स

(NITI आयोग, MSME, Skill India व आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त)

   या सर्व कोर्सेस पूर्ण केल्याबद्दल बी. के. रूपेश भाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व प्रमाणपत्र प्रदान करून करण्यात आला.

  प्रेरणादायी व्याख्यानात रूपेश भाई म्हणाले —

“जीवनाला वाह वाह बनवा.

खरा आनंद वर्तमानात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या